पुणे महाराष्ट्र

महापौर मुक्ता टिळक आता आमदार

कसबा मतदारसंघातून पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक विजयी झाल्या आहेत. त्यांच्या विरोधात असलेले कॉंग्रेसचे अरविंद शिंदे यांचा पराभव झालेला आहे.

कसबा  मतदारसंघ पुण्याचे खासदार गिरीश महाजन यांचा मतदारसंघ आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीत गिरीश महाजनांना खासदारकीची लॉटरी लागल्यानंतर विधानसभेसाठी मुक्ता टिळक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. या मतदारसंघात काँग्रेसच्या अरविंद शिंदे यांचं टिळक यांना आव्हान होतं. त्यातच मनसेच्या अजय शिंदेंकडूनही यंदा कडवी टक्कर पहायला मिळेल असा अंदाज होता. मात्र या सर्व शक्यता फोल ठरवत मुक्ता टिळक यांनी बाजी मारली आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of