महाराष्ट्र मुंबई

मुंबईच्या पालकमंत्र्यांना कोरोनाची लागण

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वतः ट्वीट करुन माहिती दिली आहे.

 

‘माझा अहवाला कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. सध्या मला कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. तसंच मी स्वत:ला आयसोलेट केलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनीही त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी, अशी मी विनंती करतो. कोरोनाची लागण झाली असली तरीही मी माझ्या राज्यासाठी घरून काम करणार आहे,’ असं ट्वीट अस्लम शेख यांनी केलं आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of