महाराष्ट्र

नारायण राणेंचा ‘स्वाभिमान’ लवकरच भाजपमध्ये विलीन होणार

महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष लवकरच भाजप मध्ये विलीन होणार असल्याची माहिती आहे.

आमदार नितेश राणे हे सध्या भाजपच्या तिकिटावरच कणकवली मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे राणेंच्या स्वाभिमान पक्षाची भाजपमध्ये विलीन होण्याची औपचारिकता 15 ऑक्टोबरला पूर्ण होणार असल्याची माहिती आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of