महाराष्ट्र

अडीच वर्षाचा शब्द सेनेला दिलेला नव्हताः देवेंद्र फडणवीस

अडीच-अडीच वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा कोणताही शब्द आम्ही शिवसेनेला दिलेला नव्हता. असा मोठा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या आजुबाजूची लोकं आमच्यात दरी निर्माण करत असल्याचा टोला देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांचे नाव न घेता मारला आहे.

पत्रकार परिषदेतील मुद्दे

आमच्याशी चर्चा नाही मात्र, आघाडीशी रोज चर्चा

अडीच वर्षाचा शब्द भाजपच्या वरिष्ठांनीही कधीच दिला नव्हता

शिवसेनेकडून कुठलाही प्रस्ताव नाही

अडीच वर्षाचा शब्द मी कधीच दिला नव्हता

शिवसेनेनेच चर्चा थांबवली आहे

माझ्यासमोर कधीच अडीच वर्षाचा निर्णय झाला नाही

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of