महाराष्ट्र

परळीत फक्त आपल्या पंकजाताईची हवा आहेः सुरेश धस

परळीत फक्त बहिणीची हवा आहे, हे भावाने लक्षात ठेवावं असा टोला माजी आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना लगावला आहे.

ए भावा कुणाची हवा? अरे परळीत तर फक्त बहिणीचीच हवा असंही सुरेश धस म्हणाले. मतदार संघाच्याच नव्हे तर राज्याच्या हितासाठी पंकजाताई मुंडे यांच्या पाठिशी ताकद उभी करा असंही ते म्हणाले. या सभेत बोलताना महादेव जानकर यांनी शरद पवारांवर टीका केली.

 

 

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of