पुणे महाराष्ट्र

पुणे जिल्ह्यातील ‘या’ दोन तालुक्यात पुन्हा कडक लॉकडाऊन

पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे पुणे जिल्हयातील भोर आणि वेल्हा या दोन तालुक्यात आजपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून 31 जुलैपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे.

मागील काही दिवसांपासून या तालुक्यांमध्ये कोरोना बाधित रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत असल्याने खबरदारी म्हणून भोर प्रशासनाने 31 जुलै पर्यंत कडक लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले आहेत.

 

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of