क्रीडा

आजचा सामना जिंकून धोनी ब्रिगेड करणार प्ले ऑफमध्ये एन्ट्री..?

चेन्नई सुपर किंग्ज आज सनरायजर्स हैदराबादसोबत भिडणार आहे. हा सामना जिंकणे चेन्नईसाठी फार गरजेचा आहे. कारण त्यांनी सामना जिंकला की ते प्ले ऑफमध्ये जातील. आयपीएलच्या बाराव्या मोसमात प्ले ऑफमध्ये पोहोचण्यास केवळ एक पाऊल चेन्नई सुपर किंग्ज दूर आहे.

त्यामुळे सनरायजर्स हैदराबादचे आव्हान रोखून धोनीला हा सामना जिंकणे महत्त्वाचे आहे. आज चाहत्यांना उत्सुकता लागून आहे की, चेन्नई हा सामना जिंकावा. सध्या चेन्नई सर्वात पुढे असून त्यांच्याकडे १४ गुण आहेत.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of