क्रीडा

आज जारी करण्यात येईल आयपीएल २०२०ची नियमावली….

 

इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या संस्करणची नियमावली आज रविवारी जारी करण्यात येणार आहे, असे अध्यक्ष बृजेश पटेलयांनी सांगीतले. ते म्हणाले की, UAE मध्ये १९ सप्टेंबर पासून सामने खेळले जातील. मागच्या वर्षी फायनलमधे मुंबई इंडियंस आणि चेन्नई सुपर किंग्स ओपनिंग मॅचमधे सोबत होते. पण CSK मधे COVID-१९ काळात त्यांना विराट कोहलीच्या रॉयल चैलेंजर्स बैंगलोरशी बदलू शकतात.

आयपीएलचे चेयरमन बृजेश पटेलयांनी शनिवारी सांगीतले की, लीगची नियमावली रविवारी जारी करण्यात येईल. सर्व आठ संघ निमावलीची प्रतिक्षा करत आहेत. पण दुबई आणि अबुधाबी येथे क्वारंटीनचे नियम वेगवेगळे असल्याने नियमावली तयार करण्यास विलंब झाला. असे मानल्या जात आहे की, मागील चॅम्पियन मुंबई इंडियंस आणि उपविजेता चेन्नई सुपर किंग्स यांच्यात १९ सप्टेंबरला पहीला सामना होईल.

सामने १९ सप्टोंबरला चालू होऊन ५३ दिवस चालतील. फायनल १० नोव्हेंबरला होईल. यावेळी आयपीएलचे १० डबल हेडर (एका दिवात दोन ) सामने खेळले जातील. संध्याकाळचे सामने ७:३० वाजता खेळले जातील. आयोजकांनी नियमित वेळेच्य ३० मिनीट आधी येण्याचा निर्णय घेतला आहे.  जो आधी रात्री ८ वाजता होता. सामन्यांदरम्यान आणि त्याआधी खेळाडूंची कोरोना चाचणी होत राहील. चेन्नई कॅंपमधे खेळाडू पॉजिटिव आल्यावर संघात भीतीचे वातावरण आहे. BCCI ने IPL दरम्यान  होणार्या २०,००० पेक्षा जास्त COVID-१९ चाचण्यांचे १० करोड़ रुपयांचे बजेट ठेवले आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of