क्रीडा

‘कर्ण’मुळे जिंकू शकते धोनीची टीम सीएसके…?

आज चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात भिडत आहे. मुंबईचा एकंदरीत दमदार खेळ बघत धोनीची टीम त्यांच्यासमोर जास्त चांगली खेळी करु शकली नाही. मात्र शेवटी हा खेळ आहे. त्यामुळे कोण जिंकेल हे माहिती नाही. मात्र चेन्नई जिंकू शकते तेही कर्ण शर्मामुळे.

अस म्हटल जात ज्यावेळी कर्ण शर्मा ज्या संघाच्या बाजूने खेळतो तो संघ कायम विजयी राहतो.आता पाहण्यासारख आहे कारण कर्ण हा चेन्नईत आहे.हे आम्ही नाही त्याचे भग्य म्हणत आहे. २०१६ मध्ये तो सनराइजर्स हैदराबाद मध्ये होता तर त्यावेळी संघ जिंकला होता.

२०१७ मध्ये तो मुंबई इंडियंस मध्ये आला तर मुंबईने तीसऱ्यावेळी विजयी पद पटकावले. गेल्यावेळी धोनीच्या संघासोबत होता तर धोनी जिंकला आता तो चेन्नई सोबत असून पाहू त्याच भाग्य चेन्नईला लाभत का …हा फक्त एक श्रद्धेचा भाग आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of