क्रीडा

गोळाफेकपटू मनप्रीत कौरवर बंदी

भारतीय गोळाफेकपटू मनप्रीत कौरवर राष्ट्रिय आमली पदार्थ विरोधी संघटनेने ४ वर्षांची बंदी घातली आहे. ही बंदी 20 जुलै 2017 पासून पुढे लागू झाली आहे. तिचे सुवर्ण पदक देखील काढून घेण्यात येणर आहे.

2017 मध्ये मनप्रीतची ४ वेळा डोपिंग चाचणी घेण्यात आली होती. या चारही वेळा तेने आमली पदार्थाचे सेवन केल्याचे अहवालात समोर आले होते. त्यामुळे तिच्यावर ही बंदीची कारवाई केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत कमावलेले सुवर्णपदक तिच्याकडून काढुन घेतले जाणार असल्याची माहिती नाडाचे अधिकारी नविन अग्रवाल यांनी दिली.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of