क्रीडा

धोनी ब्रिगेडला हार्दिकची चेतावणी

मुंबई इंडियन्सचा खेळाडू हार्दिक पांड्याने ट्‌विटरवर एक फोटो पोस्ट करत चेन्नईला एक चेतावनी दिली आहे. ही चेतावनी चेन्नई सुपर किंग्ज कशी घेते हे पाहण्यासारखे आहे. 

त्याने ट्‌विट केले की, मी रॉयल लढाई करण्यासाठी सज्ज आहे. आता धोनी नेमक काय करतो, अतिशय शांत धोनीला याचा काही फरक पडणार तर नाहीच.

हर्दिकने मुंबईसाठी दिलेल्या योगदानामुळे त्याचा आत्मविश्वास फार उंचावला असून त्याची फॉर्म देखील आहे. आता पाहून हार्दिकच्या चॅलेंजला धोनीचे धुरंदर कसे घेतात.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of