क्रीडा

मोहम्मद शामी जगातील उत्कृष्ट गोलंदाजापैकी एक, या दिग्गजाने केले कौतुक

सोमवारी आयपीएलमध्ये जी रगंतदार लढत झाली ,त्यावरुन आता मोहमद शामीची चर्चा जोरदार सुरू झाली आहे.

झाल अस की, मोहम्मद शामीने जरी ४ मॅचमध्ये ५ विकेट घेतले तरी त्यांची गोलदाजी फार चांगली असून विश्वकपमध्ये भारतासाठी ती उपयुक्त ठरणार असल्याचे वक्तव्य किंग्स इलेवन पंजाबचे गोलंदाजीचे प्रशिक्षक रेयान हरिस यांनी केले.

ते म्हणाले की, मोहम्मद शामी हा उत्कृष्ट खेळाडू आहे. त्याची गोलंदाजी दमदार असून तो भारतीय संघासाठी विश्वकपमध्ये उपयुक्त ठरणार आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of