क्रीडा

स्टार बॉक्सर मेरी कोम घेणार निवृत्ती !

भारताची स्टार बॉक्सर आणि सहा वेळा जगज्जेता असलेली मेरी कोम निवृत्ती घेणार असल्याचे तिने जाहीर केले आहे.

2020 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत देशाला ऑलिम्पिकचे मेडल मिळवून द्यायचे असे मेरी कोमचे स्वप्न आहे.निवृत्तीबद्दल ती म्हणाली की, मला निवृत्त व्हायचे असून 2020 च्या ऑलिम्पिकनंतर हा निर्णय घेईन.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of