मनोरंजन

दंबग-3 येतोय ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

सलमान खानच्या  दंबग 2 नंतर तब्बल सात वर्षांनी चुलबुल पांडे पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘दंबग 3’ या चित्रपटात काय वेगळेपण असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच समोर आली आहे. येत्या २० डिसेंबरला चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सलमान खानने ट्विट करुन सांगितले आहे. आतापर्यंत केवळ हिंदी भाषेत प्रदर्शित होणारा हा […]