महाराष्ट्र

नाशिककरांचा चीनला असाही दणका

नाशिक : यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने बाजारात मंदीचे वातावरण दिसत आहे. यंदा अनेक चीनी वस्तूंना बाजारपेठातून घरचा आहेर देण्यात आला आहे. नाशिकमध्ये तर चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. गणेशोत्सवात सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात चीनी वस्तू बाजारात विक्रीसाठी गर्दि करतात. मात्र यंदा व्यापाऱ्यांसह नागरिकांनी देखील चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकल्याची परिस्थिती नाशिकमध्ये पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे […]

woman selfi
महाराष्ट्र

सेल्फी काढताना महिला टोकावर उभी राहिली अन् …..

सेल्फीच वेड जीवावर बेतू शकते. अशीच एक धक्कादायक घटना नाशिक मध्ये घडली आहे. सेल्फी काढताना महिलेचा पाय घसरला आणि ती खोल दरीत कोसळली. सुषमा मिलिंद पगारे असं या महिलेचं नाव आहे. यामध्ये सुदैवाने सुषमा यांचा जीव वाचला आहे. पण त्या गंभीर जखमी झाल्या असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यांना दरीतून बाहेर काढत उपचारासाठी जवळच्या […]

sharad pawar, NCP Meeting
मनोरंजन

शरद पवारांच्या बैठकीला भुजबळांची अनुपस्थिती

आज नाशिक मधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात झालेली आहे. नाशिक महामार्गालगत राष्ट्रवादीच्या कार्यालयात या बैठका सुरू आहेत. मात्र या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ अनुपस्थितीत होते. त्यामुळे एक वेगळीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे. मागील काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ राष्ट्रवादाली सोडचिठ्ठी देणार असल्याच्या आणि शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी […]

महाराष्ट्र

स्विगी, झोमॅटो,उबर इट्स होणार नाशकातून हद्दपार..?

नाशिक – स्विगी, झोमॅटो आणि उबर इट्स या कंपन्या नागरिकांना अन्न पुरवतात. मात्र यांच्या डिलेव्हरी बॉयकडे अन्न सुरक्षा कायद्यानुसार कुठलेही प्रमाणपत्र नसते. त्यामुळे नाशिकमध्ये या अॅपवर बंदी येण्याची शक्यता आहे. कारण अन्न औषध प्रशासनाने त्यांना नोटीस बजावली असून 7 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.नाशिकमध्ये खाद्यपदार्थांची ऑनलाईन विक्री करणाऱ्या स्वीगी, झोमॅटो आणि उबर इट्सवर या कंपन्यांनी […]

महाराष्ट्र मुंबई

अखेर राष्ट्रवादीची दुसरी उमेदवार यादी जाहीर

लोकसभा निवडणूक अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत .अशात राष्ट्रवादी काँग्रेसने गुरूवारी महाराष्ट्रातील १० आणि लक्षदीप मधील १ उमेदवार जाहीर केले होते. मावळ आणि शिरूर येथील उमेदवारीबदल जास्त माहिती नव्हती. मात्र त्यानंतर आज राष्ट्रवादीकडून शिरूर आणि मावळ लोकसभासाठी पक्षाकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. शिरूरसाठी अमोल कोल्हे यांना तर मावळसाठी पार्थ पवार यांना उमेदवारी […]