मनोरंजन

बॉलिवूडमधील प्रसिध्द दिग्दर्शकाचे जयपूरमध्ये निधन

बॉलिवूडला आणखी एक धक्का बसला आहे. प्रसिध्द दिग्दर्शक रजत मुखर्जी यांचे जयपूरमध्ये निधन झाले आहे. किडनीच्या समस्येमुळे त्यांचं निधन झाल्याचं समजतं आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे रजत मुखर्जी हे त्यांच्या गावी जयपूर येथे गेले होते. परंतु, या काळात मूत्रपिंडासंबंधीत तक्रारी जाणवू लागल्यामुळे त्यांना एप्रिलमध्येच रुग्णालयात दाखल करण्यात […]