मनोरंजन

सनी देओल यांचा भाजपमध्ये प्रवेश

बॉलीवूड अभिनेता सनी देओल याने भाजपमध्ये प्रवेश केला. संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांच्या उपस्थितीत त्याने हा प्रवेश केला. तसेच अर्थमंत्री पियुष गोयल हे देखील उपस्थित होते. यावेळी ‘मोदी यांनी या देशासाठी बरंच काही केलं असून पुढची पाच वर्ष त्यांना सत्ता मिळाली पाहिजे’ असे मत सनी याने व्यक्त केले. माझे वडील अटल बिहारी वाजपेयींपासून भाजपसोबत जोडले गेले […]