Thieves
गुन्हेगारी

मोबाईल चोरी करण्यासाठी, चोरांना मिळतोय मासिक पगार

मोबाईल चोरी करण्यासाठी चक्क चोरांना मासिक पगार मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर मध्ये चोरांची टोळी गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरी करीत असत. त्यांना पोलिसांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी नेताजी मार्केट भागातून आफताब इब्ररार अन्सारी याला ताब्यात घेतलं. पोलिसी खाक्या दाखवल्यावर, आफताब अन्सारीनं मोबाईल चोरीची कबुली दिली. सोबतच झारखंडहून मोबाईल चोरीसाठी नागपुरात […]