व्हॉट्सअ‍ॅप हा सोशल मीडियात अगदी लोकप्रसिद्ध अ‍ॅप आहे. फोटो, डॉक्यूमेंट्स आणि व्हिडिओची देवाण-घेवाण करण्यासाठी जनता व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करीत असतात. जगभरातील सुमारे 228 कोटी लोकं या अ‍ॅपचा वापरकर्ते आहेत. ग्राहकांनी कंपनीला व्हॉट्सअ‍ॅपमध्ये व्हिडिओ कॉल रिकॉर्डिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली होती. त्यामुळे आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी व्हॉट्सअ‍ॅपने एक मोठा बदल केला आहे.

आता व्हॉट्सअ‍ॅप कॉल करतांना व्हिडिओ कॉल रिकॉर्डिंगची सेवा वापरकर्त्यांना उपलब्ध होणार आहे. त्यासाठी वापरकर्त्यांना ‘क्यूब’ हे अ‍ॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. त्यानंतरच ग्राहकांना व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉल रिकॉर्डिंग करता येणार आहे.

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of