टेक्नॉलॉजी

लवकरचं व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामचं नाव बदलणार

लवकरचं व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामचं नाव बदलणार असल्याची चर्चा आहे. सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकने यांना खरेदी केले आहे.

इन्स्टाग्राम आणि व्हॉटसअॅपला रिब्रँड करण्याची योजना फेसबुक करत आहे. याची माहिती संबंधित अॅपवर काम करणाऱ्यांना दिल्याचे आता एका रिपोर्टमधून समोर आले आहे.

लवकरच इन्स्टाग्रामचे नाव ‘Instagram from Facebook’ आणि व्हॉटसअॅपचे नाव ‘WhatsApp from Facebook’करण्यात येणार आहे.

 

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of