टेक्नॉलॉजी विदेश

व्हॉट्स ऍपने बदलले डिजाईन; आता असे दिसणार

व्हॉट्स ऍपमध्ये सतत नवनवीन फिचर सादर करत आहे. नवीन ऑथेंटीकेशन फिचरनंतर व्हॉट्स ऍप आता आणखी एक बदल करणार आहे. WaBetaInfo ट्विटनुसार व्हॉट्स ऍपने आपल्या बीटा व्हर्जनसाठी नवीन डिजाईन उपलब्ध करून दिले आहे. या रिडिजाईन अपडेटमुळे व्हॉट्स ऍप सेटींग्समधील लूक आणि लेआउट बलणार आहे.

ट्विटमध्ये फोटो शेअर करण्यात आली आहे. ज्यामध्ये Account, Chats, Notification, Payments, Data & Storage, Invite a friend आणि यानंतर Help चा पर्याय दिसत आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of