spot_img
spot_img
spot_img
spot_img

Samantha Sex Statement In Marathi मी जेवणाशिवाय राहू शकते पण सेक्सशिवाय नाही’, समांथाचं धक्कादायक वक्तव्य !

समांथाचं जुने विधान पुन्हा चर्चेत; पण तिच्या खासगी मतांचा आदर होणं आवश्यक!

Samantha Ruth Prabhu Viral News (Marathi): samantha viral news in marathi बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीतील नावाजलेली अभिनेत्री समांथा रुथ प्रभू पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. मात्र यावेळी कारण आहे तिच्या जुन्या मुलाखतीतील एक बोल्ड विधान, जे 2021 साली घेतलेल्या एका लाईट हार्टेड फोटोशूट मुलाखतीमधलं आहे. हे विधान पुन्हा एकदा व्हायरल झालं असून, सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.


काय होतं नेमकं विधान?

एका मजेशीर मुलाखतीदरम्यान समांथाला विचारण्यात आलं होतं, “तुला अन्न आणि सेक्स यामध्ये एक निवड करायचा असेल, तर काय निवडशील?” samantha sex vs food statement
त्यावर समांथाने थट्टेच्या सुरात हसत म्हटलं होतं – “मी उपाशी राहू शकते, पण सेक्सशिवाय नाही!

हे विधान त्या वेळी मनोरंजनाच्या अनौपचारिक प्रसंगात दिलं गेलं होतं, आणि हे समांथाच्या स्पष्टवक्तेपणाचं फक्त एक उदाहरण होतं.


हे विधान जुनं असूनही पुन्हा का व्हायरल झालं?

samantha old interview statement समांथाच्या नागा चैतन्यसोबत झालेल्या घटस्फोटानंतर आणि त्याच्या दुसऱ्या लग्नाच्या पार्श्वभूमीवर तिचे अनेक जुन्या व्हिडिओ आणि मुलाखती पुन्हा चर्चेत येऊ लागल्या. याच दरम्यान काही सोशल मीडिया पेजेसने हे जुने विधान क्लिप स्वरूपात शेअर केलं आणि एकेकाळचं मजेशीर उत्तर आता वादग्रस्त ठरवलं जातंय.


वैयक्तिक मत देणं म्हणजे वाईट नाही samantha personal life news

कोणतीही व्यक्ती आपल्या आयुष्याबद्दल, मतांबद्दल किंवा पसंती-अपसंतीबद्दल जाहीरपणे बोलू शकते. ते तिचं संविधानिक आणि सामाजिक अधिकार आहे. एखाद्या कलाकारानं थोडं बोल्ड उत्तर दिलं, म्हणजे ती व्यक्ती वाईट ठरत नाही. आपण समाज म्हणून स्वतःच्या मतांपेक्षा वेगळ्या मतांचा आदर करायला शिकणं आवश्यक आहे.


सोशल मीडियावर ट्रोलिंग, पण काहीजणांनी केलं समर्थन

हो, अनेकांनी या विधानावरून समांथाला ट्रोल केलं. पण तितक्याच संख्येने युजर्सनी तिला समर्थनही दिलं. अनेकांनी म्हटलं – “एखादी स्त्री जेव्हा तिच्या गरजा किंवा भावना उघडपणे व्यक्त करते, तेव्हा समाजाला ते पचवणं कठीण जातं.”


तुमचं काय मत?

एक अभिनेत्री स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलते म्हणजे ती टीकेस पात्र ठरत नाही. उलट, तिच्या धाडसी उत्तरांनी समाजात खुलेपणाचं उदाहरण तयार होतं.
तुमचं यावर काय मत आहे? अशा वक्तव्यांना आपण केवळ गॉसिप म्हणून पाहावं की एक वेगळा दृष्टिकोन म्हणून स्वीकारावं?

samantha ruth prabhu controversy marath


samantha troll reaction marathi समांथा रुथ प्रभू हिनं केवळ तिचं मत व्यक्त केलं, आणि त्याला एखाद्या गुन्ह्यासारखी वागणूक दिली जातेय. अशावेळी, मीडिया आणि समाजाने संयम बाळगणं गरजेचं आहे. व्यक्तीस्वातंत्र्याच्या आणि स्पष्ट मतांमागे उभं राहणं हीच खरी आधुनिकतेची ओळख आहे!

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या