मुंबई – लॉकडाऊनच्या काळात पररराज्यातील स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी अभिनेता सोनू सुदने मोठी मदत केली होती. त्यामुळे तो बराच चर्चेत आला होता. यानंतर सोनू सूदच्या आयुष्यावर सिनेमा येणार असल्याचा चर्चांना उधाण आलं होतं. सोनू सूदच्या आयुष्यावर येणाऱ्या सिनेमाबाबत अखेर त्याने मौन सोडलं आहे. सोनू म्हणाला, “मी आत्ता माझ्या कामामध्ये बराच व्यस्त आहे. त्यामुळे आत्ता […]
मनोरंजन
त्यानंतर दीपिका पोहचली पुन्हा शुटिंगवर…
दीपिका पदुकोण ड्रग्स प्रकरणामुळे भलतीच चर्चेत आली होती. एनसीबीने अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने तिला अमली पदार्थाच्या चौकशीसाठी बोलवले होते. त्यानंतर बराच तास त्याची चौकशी करण्यात आली. त्यावर अशा बातम्या आल्या की, ती चौकशीत दोन-तीन वेळा रडली. आता असी घबर येते की ती शुटिंगवर पोहचली आहे. एनसीबीच्या चौकशीला दीपिका सामोरी गेली. आता त्यालाही दहा दिवस उलटून […]
अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरी पोलिसांची धाड
बेंगळुरू – बेंगळुरू पोलिसांनी अंमली पदार्थांच्या प्रकरणात आज हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता विवेक ओबेरॉय याच्या घराची झडती घेतली. या प्रकरणाशी संबंधित आणि विवेक ओबेरॉयचा मेव्हणा आदित्य अल्वा याच्या शोधासाठी पोलिसांनी छापा घातला होता. आदित्य अल्वा हा ड्रग्ज प्रकरणातील वॉन्टेड आहे, असे पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले. आदित्य अल्वा हा विवेक ओबेरॉयचा नातेवाईक आहे आणि तो विवेकच्या घरी असल्याची […]
‘अल्झायमर’ आजाराने ग्रस्त आहेत ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव
मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना ‘अल्झायमर’ या आजाराने ग्रस्त असल्याची माहिती त्यांचा मुलगा अभिनेते अजिंक्य देव यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. अजिंक्य देव यांनी ट्विट करत सांगितले आहे की, ‘माझी आई श्रीमती.मराठी चित्रपटसृष्टीची सीमा देव अल्झायमरने ग्रस्त आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, आम्ही तिच्यावर खूप प्रेम करतो. त्यांची तब्येत […]
या चित्रपटासाठी आर्ची पोहचली लंडनला…
सैराटमधली प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरु सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शुटींगसाठी थेट लंडनला गेली आहे. नुकताच तिने लंडनमधला व्हिडियो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. छू मंतर या चित्रपटात ती झळकणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण सध्या लंडनमध्ये सुरु आहे. रिंकू मनसोक्त ती लंडनवारी करते आहे. लंडनमध्ये ती मनमुराद भटकंती करताना दिसते आहे. आपल्या भटकंतीचा व्हीडियो तिने सोशल मीडियावर […]
अभिनेत्री मार्गारेट नोलन यांचे निधन
न्यूयॉर्क – जेम्स बॉंडच्या गोल्डफिंगर या चित्रपटाद्वारे जगभरात प्रसिद्धी मिळवणाऱ्या अभिनेत्री मार्गारेट नोलन यांचे निधन झाले. 5 ऑक्टोबर रोजी त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांचे पुत्र ऑस्कर डिक्स यांनी दिली. मार्गारेट या 76 वर्षांच्या होत्या. पूर्वाश्रमीच्या मॉडेल असलेल्या मार्गारेट नोलन यांना अ हार्ड डेज नाइट आणि विनोदी चित्रपट कॅरी ऑनमधील भूमिकेसाठीही प्रसिद्ध मिळाली होती. शॉन कॅनरी […]
SSR प्रकरण : सीबीआयच्या तपासाची बदलणार दिशा…..
नवी दिल्ली : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युचे कोडे आता सुटेल असे वाटते आहे. त्याची हत्या झाली नसून ती आत्महत्याच आहे असे एम्सच्या डॉक्टरांच्या टीमने सीबीआयला सोपवलेल्या अहवालामध्ये स्पष्ट केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुशांतने आत्महत्या केली नाही तर त्याची हत्या झाली आहे असा दावा अनेकजण करत होते. परंतू आता एम्सच्या डॉक्टरांनी सोपावलेल्या अहवालामुळे सीबीआयच्या तपासाची […]
ड्रग्ज कनेक्शनमध्ये दीपिकासोबत A,R,S ही नावे कोणाची?…
मुंबई – दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाला मिळालेल्या अमली पदार्थाच्या वळणाने अनेक दिग्गजांच्या नाकी नऊ आणले आहे. याबाबत तपासात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला अनेक धागे दोरे मिळत आहेत. हा तपास पुढे जात असताना आता सुप्रसिध्द अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर या तिघींची कसून चौकशी सुरू आहे. यामध्ये आता आणखी तीन दिग्गज […]
बापरे! गोकुळधाममध्ये आले नवीन संकट…
मुंबई – सब टिव्हीवरील चर्चीत मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेमधील रीटा रिपोर्टरची भुमिका साकारून चाहत्यांच्या मनात घर करणारी अभिनेत्री प्रिया आहूजा राजदा ही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. याबद्दल सांगताना तीने एक पोस्ट सोशल मिडियावर शेअर केली आहे. चाहत्यांनी आणि सहकलाकारांनी तिच्या स्वास्थ्याकरता प्रार्थना केली आहे. प्रिया आहूजा राजदा हीने इन्स्टाग्रामवर […]
अनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ
मुंबई – सुप्रसिध्द दिग्दर्शक आणि अभिनेता अनुराग कश्यप यांच्यावर अभिनेत्री पायल घोष हीने आपल्यावर लैंगिक अत्याचार केला असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात तिने तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची चौकशी करण्याकरता वर्सोवा पोलिसांनी अनुराग कश्यप यांना तसा समन बजावला आहे. त्यामुळे अनुराग कश्यप यांची अडचण आता चांगलीच वाढली आहे. अभिनेत्री पायल […]