टेक्नॉलॉजी

तुम्हाला कोण कॉल करतय याची माहिती देणार आता गुगल

संपूर्ण जगभराची माहिती देणारं गुगल आता तुम्हाला कोण कॉल करतंय याची देखील माहिती देणार आहे. तुम्ही म्हणाल ते कसं काय? गुगलने युजर्ससाठी एक खास फिचर आणले आहे. या नव्या फिचरचे नाव ‘Verified Calls’ आहे. हे फिचर कंपनीने 5 देशांमध्ये लॉंच केलं आहे. या फीचरच्या मदतीने युजर्सना स्पॅम कॉलबाबत समजू शकेल. गुगलचे हे फीचर युजर्सना सांगेल […]

टेक्नॉलॉजी

जिओने आणलाय ‘हा’ जबरदस्त प्लॅन

एअरटेल आणि व्होडाफोनला टक्कर देण्यासाठी जिओने ग्राहकांसाठी एक शानदार प्लॅन आणला आहे. कोरोनामुळे सध्या अनेकांना वर्कफ्रॉम होम करावे लागत असल्याने इंटरनेट जास्त लागते. अशांसाठी हा जिओचा प्लॅन फायदेशीर ठरणार आहे. तुम्हाला रोज 3 जीबी डेटा हवा असेल तर jio चा 349 रुपयांचा 28 दिवसांसाठी खास प्लॅन आहे. यामध्ये ग्राहकांना रोज 3 जीबी डेटा, जिओ ते […]

टेक्नॉलॉजी

व्होडाफोन-आयडिया आता या नावाने ओळखली जाणार

टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आणि आयडियाने त्यांच्या नावाचं रिब्रांडिंग केलं आहे. त्यामुळे आता ही कंपनी VI या नावाने ओळखली जाणार आहे. कंपनीने एका कार्यक्रमात ब्रॅन्ड आणि लोगो लॉंच केला आहे. या कंपनीचा मालकी हक्क यूकेच्या व्होडाफोन आणि आदित्य बिर्ला समूहाकडे आहे. 2018 मध्ये या कंपन्या एकत्र आल्या आणि त्यानंतर व्होडाफोन आयडिया नावाची कंपनी अस्तित्वात आली. V […]

thousands of fake news accounts closed on twitter
टेक्नॉलॉजी विदेश

ट्विटरने घेतला मोठा निर्णय: कॉपी-पेस्टवाल्यांना बसणार चाप

मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने एक मोठा निर्णय घेत सगळ्यांना धक्का दिला आहे. ज्यामुळे सर्व पक्ष आणि संस्थांमध्ये काम करणाऱ्या आयटी सेल्सचा त्रास वाढणार असल्याचे चिन्ह आहेत. ट्विटरने कॉपी-पेस्ट केलेले ट्विट हाईड करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच जर आपण एखाद्याचे ट्विट काॅपी करून पेस्ट करत असाल किंवा एकच ट्विट अनेक लोक आपल्या नावे ट्विट करत असतील तर […]

टेक्नॉलॉजी देश

आता फेसबुकद्वारे एकाचवेळी करता येणार 50 जणांना व्हिडिओ कॉल

फेसबुकने एक शानदार फिचर युझर्ससाठी आणले आहे. या फिचरच्या माध्यमातून तुम्हाला एकाचवेळी 50 जणांना व्हिडिओ कॉल करता येणार आहे. फेसबुकच्या मेसेंजरमध्येच युजर्सना ‘Messenger Rooms’हे फीचर मिळेल. या फीचरमुळे मेसेंजरद्वारे एकाचवेळी 50 जणांना व्हिडिओ कॉल करता येईल. विशेष म्हणजे ज्यांचं फेसबुक अकाउंट नसेल असे युजरही व्हिडिओ चॅटिंग रुम जॉइन करु शकतील, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली […]

टेक्नॉलॉजी लाईफस्टाईल

इंटरनेटवर ‘या’ गोष्टी शोधत असाल तर आहे ‘हा’ धोका

कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यासाठी नागरिक इंटरनेटवर कोरोना संदर्भातील माहिती शोधत आहे. याचा फायदा हॅकर्स घेऊ शकतात. त्यामुळे कोरोनाची कोणतीही माहिती शोधण्यापूर्वी काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या तरी कोरोना व्हायरस रोखण्यासाठी अधिकृत अॅप नाही. दरम्यान, सायबर हल्ला करणाऱ्यांनी CovidLock असा एक रॅन्समवेअर तयार केला आहे. त्यामुळं […]

टेक्नॉलॉजी

टिक-टॉकला टक्कर देणार ‘हे’ ॲप

सगळ्यात प्रसिध्द ॲप म्हणून सध्या टिक-टॉकची चलती आहे. अनेकजण या ॲपमुळे टिक-टॉक स्टार झाले आहेत. काहींना टिक-टॉकच्या माध्यमातून एक प्रकारे रोजगार मिळाला आहे. मात्र आता टिक-टॉकला टक्कर देण्यासाठी गुगलने एक नवं शॉर्ट व्हिडिओ मेकिंग ॲप लॉन्च केलं आहे.  Google Tangi असं या ॲपचे नाव आहे. या ॲपला गुगलच्या Area 120 टीमने तयार केलं आहे. कंपनीने […]

टेक्नॉलॉजी

बजाजची चेतक आली नव्या रुपात; 2 हजारात करता येणार बुकींग

बजाजची चेतक ही इलेक्ट्रॉनिक स्कुटर नव्या रुपात आली आहे. नव्या चेतक स्कूटरची किंमत 1 लाख रुपये इतकी आहे. इलेक्ट्रीक चेतक स्कूटर बजाजने लाँच केली आहे. स्कूटरचे बूकिंग 15 जानेवारीपासून सुरू होणार आहे. दोन हजार रुपयांमध्ये कंपनीच्या संकेतस्थळावरुन किंवा पुण्यातील चार आणि बंगळुरूमधील 13 डिलरशिपमधून बुकिंगला सुरूवात होईल. चेतक आता जुन्या काळातून बाहेर आली असून पूर्णतः […]

टेक्नॉलॉजी

आता अंध व्यक्तींना नोट ओळखणे होणार सोपे ‘हे’ ॲप करणार मदत

आता अंध व्यक्तींना नोट कितीची आहे हे ओळखणं अगदी सोप होणार आहे. कारण रिझर्व्ह बॅक ऑफ इंडियाने अंध व्यक्तींसाठी एक मोबाईल ॲप लॉन्च केलं आहे. हे ॲप इंटरनेटशिवाय ही वापरता येणार आहे. यासाठी नोट स्कॅन करुन ती नोट कितीची आहे, हे ॲप सांगणार आहे. MANI अर्थात Mobile Aided Note Identifier हे या ॲपचे नाव आहे. […]

टेक्नॉलॉजी

मोबाईल चोरीला गेलाय आता काळजी सोडा; असा शोधता येईल मोबाईल

हल्ली मोबाईल चोरीला जाण्याचा घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यामुळे मोबाईल मधील माहितीचा गैरवापर होण्याचा धोका अधिक असतो. मात्र आता काळजी सोडा कारण हरवलेला मोबाईलचा शोध तुम्हाला आता घेता येणार आहे. सरकारने यासाठी पाऊल उचलले आहे. मोबईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास तो शोधणं कठिण असतं. मोबाईल हरवल्यानंतर एखाद्या सदगृहस्थाच्या हाती लागला तर तो परत मिळेल. […]