Vithabai Real Story : लोककलेसाठी आयुष्य वेचलं, पण शेवटी अंत्यसंस्कारासाठीही पैसे नव्हते; ‘इठा (Eetha)’ बायोपिकमधून उलगडणार खरी कहाणी

मराठी लोककला आणि तमाशा म्हटलं की सर्वप्रथम आठवण येते ती तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांची. Vithabai Story ही केवळ एका कलाकाराची कहाणी नाही, तर महाराष्ट्राच्या लोककलेचा प्रेरणादायी इतिहास आहे. आपल्या दमदार लावणी, अप्रतिम अभिनय आणि अफाट मेहनतीच्या जोरावर त्यांनी तमाशा कलेला…









