EIL Recruitment 2025 साठी सुवर्णसंधी! जर तुम्ही इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल किंवा सिव्हिल इंजिनिअर असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर Engineers India Limited (EIL) ही एक उत्तम संधी घेऊन आली आहे.
ही Navratna PSU कंपनी 2025 मध्ये इंजिनिअर आणि Deputy Manager पदांसाठी भरती करत आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 मे 2025 आहे.
हे सुद्धा पहा ( महत्वाचे ) UPSC भरती 2025 : अर्ज करा 1 मे पूर्वी .असिस्टंट इंजिनीअर, सिस्टीम अॅनालिस्ट आणि इतर 111 पदांसाठी भरती सुरू!
EIL म्हणजे काय? – Engineers India Limited विषयी माहिती
-
संस्था: Engineers India Limited (EIL)
-
प्रकार: भारत सरकारची Navratna Public Sector Undertaking
-
कामाचा क्षेत्र: इंजिनिअरिंग कन्सल्टंसी – रिफायनरी, पाईपलाइन, पाणी व्यवस्थापन, सोलर, फर्टिलायझर व इतर औद्योगिक प्रकल्प
EIL भरती 2025 – महत्वाच्या तारखा
क्र. | तपशील | तारीख |
---|---|---|
अर्ज सुरू होण्याची तारीख | 18 एप्रिल 2025 | |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 2 मे 2025 | |
पात्रतेची कट-ऑफ तारीख | 31 मार्च 2025 | |
मुलाखतीची तारीख | ईमेलद्वारे कळवण्यात येईल |
🧑💻 कोणत्या पदांसाठी भरती आहे?
एकूण पदे – 6
पदे – इंजिनिअर (Engineer) आणि डिप्युटी मॅनेजर (Deputy Manager)
डिपार्टमेंट | पद | पदसंख्या |
---|---|---|
इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / सिव्हिल | इंजिनिअर | 3 (UR-2, ST-1) |
इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / सिव्हिल | डिप्युटी मॅनेजर | 3 (UR-2, OBC NCL-1) |
🎓 शैक्षणिक पात्रता ( Eligibility )
-
पूर्ण वेळ B.E. / B.Tech / B.Sc (Engg) – इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल
-
किमान 65% गुण (CGPA चे कन्वर्जन आवश्यक असल्यास पुरावा अनिवार्य)
-
अनुभव –
-
इंजिनिअर: किमान 1 वर्ष
-
डिप्युटी मॅनेजर: किमान 4 वर्ष
-
-
अनुभव क्षेत्र: Procurement / Contracts / Purchase / Material Management
-
सरकारी खरेदी (Public Procurement) मध्ये अनुभव असलेल्यांना प्राधान्य
🧓 वयोमर्यादा (Age Limit – as on 31.03.2025)
पद | कमाल वयोमर्यादा |
---|---|
इंजिनिअर | 28 वर्षे |
डिप्युटी मॅनेजर | 32 वर्षे |
सवलत: ST – 5 वर्षे, OBC (NCL) – 3 वर्षे, PwD – 10 ते 15 वर्षे पर्यंत
💼 EIL मध्ये पगार किती असेल?
पद | वेतनश्रेणी (Rs.) | CTC (वार्षिक अंदाजे) |
---|---|---|
इंजिनिअर | ₹60,000 – ₹1,80,000 | ₹19.55 लाख |
डिप्युटी मॅनेजर | ₹70,000 – ₹2,00,000 | ₹22.90 लाख |
फायदे: HRA, DA, PF, ग्रॅच्युइटी, लीव्ह एनकॅशमेंट, मेडिकल बेनिफिट्स आणि पोस्ट-रिटायरमेंट कव्हरेज.
✅ निवड प्रक्रिया ( Selection Process )
-
Shortlisting – पात्र उमेदवारांची छाननी
-
Interview – दिलेल्या ठिकाणी किंवा Video Call द्वारे
-
Document Verification – मूळ कागदपत्रांसह
📲 अर्ज कसा कराल? ( How to Apply Online )
-
अधिकृत वेबसाइटला भेट द्या: EIL Careers
-
भरती नोटिफिकेशन (HRD/Rectt./Advt./2025-26/02) वाचा
-
Online Application फॉर्म भरा (18 एप्रिल ते 2 मे 2025 दरम्यान)
-
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा:
-
फोटो, सही, DOB पुरावा, जातीचा दाखला (OBC/ST/PwD), Degree प्रमाणपत्र
-
-
अर्ज Submit करा आणि प्रिंटआउट सेव्ह करून ठेवा
💰 अर्ज फी: कोणतीही अर्ज फी नाही.