spot_img
spot_img
spot_img
spot_img

Ladaki Bahin Yojana Band Honar ? लाडकी बहीण योजना बंद होणार का?

महाराष्ट्र सरकारने जुलै 2024 मध्ये सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी एक मोठी योजना ठरली. Ladaki Bahin Yojana अंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये थेट बँक खात्यात जमा केले जात आहेत. Ladki Bahin Yojana सुरू झाल्यापासून आतापर्यंत नऊ हफ्ते जमा झाले आहेत. मात्र, ही योजना बंद होणार का? महिलांना 2100 रुपये कधी मिळणार? या प्रश्नांवरून मोठा गोंधळ उडालेला आहे.

लाडकी बहीण योजनेवर मोठे संकट?

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठे आश्वासन दिले होते की, सरकार परत आल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळतील. मात्र, Ladaki Bahin Update नुसार अजूनही महिलांच्या खात्यात 1500 रुपयांचाच हफ्ता जमा होत आहे. यामुळे महिलांमध्ये नाराजी पसरलेली आहे आणि Ladaki Bahin News सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

विरोधकांचा आरोप:

  • विरोधकांनी आरोप केला आहे की, सरकार इतर योजनेचे पैसे Ladaki Bahin Yojana योजनेसाठी वळवत आहे.

  • Ajit Pawar Ladaki Bahin Yojana संदर्भात काही ठोस निर्णय घेत नाहीत.

  • राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण येत असल्याने सरकार Ladaki Bahin Band करण्याचा विचार करत आहे.

अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य – लाडकी बहीण योजनेचे भवितव्य काय?

राज्याचे उपमुख्यमंत्री Ajit Pawar Ladaki Bahin Yojana संदर्भात एक मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले,
“सध्या आम्ही लाडक्या बहिणींना 1500 रुपये देतोय, पण परिस्थिती सुधारली की त्यात पुढील विचार करू.”

मात्र, परिस्थिती कधी सुधारेल? महिलांना 2100 रुपये कधी मिळणार? Ajit Dada Ladaki Bahin Yojana संदर्भात अजूनही काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही.

महिला आक्रमक – 2100 रुपये मिळाले नाही तर आंदोलन?

महिला आता आक्रमक झाल्या असून, Ladki Bahin Update मिळत नाही म्हणून काही संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

योजना बंद होणार का? – सध्याची स्थिती

  • सरकारकडून Ladaki Bahin Band होईल असे अधिकृतपणे सांगितलेले नाही.

  • पण महिलांना 2100 रुपये देण्याबाबत अजून कोणताही निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.

  • त्यामुळे पुढील काळात Ladaki Bahin Yojana सुरू राहणार की बंद होणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

लाडकी बहीण योजनेबाबत लवकरच मोठा निर्णय?

महिला Ladaki Bahin News वर लक्ष ठेवून आहेत. Ajit Pawar Ladaki Bahin संदर्भात स्पष्ट भूमिका घेतील का, हे पाहणे गरजेचे आहे.

तुमच्या मते Ladaki Bahin Yojana सुरू राहावी का? महिलांना 2100 रुपये मिळायला हवेत का? तुमचे मत नक्की कळवा!

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या