पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पौड गाव सध्या तणावाच्या सावटाखाली आहे. नागेश्वर मंदिरात अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना झाल्यानंतर संपूर्ण परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. गावकऱ्यांनी निषेध करत ‘मुळशी बंद’ची हाक दिली आहे.
पौडमध्ये अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना! मुळशी बंदचा जोरदार इशारा; हिंदू समाजात संतापाची लाट
काय घडलं पौडमध्ये?
शनिवारी पौड येथील नागेश्वर मंदिरात चांद शेख नावाच्या १९ वर्षीय तरुणाने अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना स्पष्टपणे दिसून आली. या घटनेमुळे गावातील धार्मिक भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्या आहेत.
विडिओ पाहण्यासाठी यावर क्लिक करा : Watch Video
Poud Temple News आरोपी कोण आहेत?
-
👦 चांद शेख (१९ वर्षे) — मूर्तीची विटंबना करणारा मुलगा
-
👨 नौशाद शेख (४५ वर्षे) — त्याचे वडील, ज्यांनी संतप्त लोकांशी अरेरावी केली