शौर्यमान – द सुपरहिरो Shouryman : चौथ्या तलवारीची चोरी Shouryaman Marathi Superhero

शौर्यमान – द सुपरहिरो या मराठी सुपरहिरो कथामालिकेतील हा एक रोमांचक आणि रहस्यमय भाग आहे. त्रिकालगडाच्या गुहेत गेल्या महिनाभरापासून चोरीचं सत्र सुरूच होतं. एका विशिष्ट अशा मूल्यवान आणि मजबूत धातूपासून बनवलेल्या पाच तलवारी त्रिकालगडाच्या गुहेत लपवून ठेवल्या होत्या, जेणेकरून त्या…
