Iraq MP House Raid

सोन्याची ब्रा, रत्नजडीत बिकिनी आणि 130 कोटींची रोकड! इराकच्या खासदाराच्या घरातून नेमकं काय सापडलं? ‘Golden Bikini’ व्हायरल पोस्टचं सत्य जाणून घ्या

Golden Bikini Post is Real? सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमागचं खरं सत्य काय? “एका खासदाराच्या घरातून सोन्याची ब्रा, रत्नजडीत बिकिनी, 27 किलो सोने आणि 57 मिलियन डॉलरची रोकड जप्त!” महत्वाच्या अपडेट्स चुकणार नाहीत! आताच Whatsapp चॅनेल ला जॉईन करा !…