Jeffrey Epstein

Bill Gates News : ‘हो, माझे विवाहबाह्य संबंध होते’; पण जेफ्री एपस्टीनशी त्यांचा संबंध नव्हता, अमेरिकन संसदीय चौकशीत बिल गेट्स यांची भूमिका

वॉशिंग्टन | वर्ल्ड मराठी न्यूज मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांनी अमेरिकन हाऊस ओव्हरसाइट कमिटीसमोर दिलेल्या साक्षीत काही महत्त्वाचे खुलासे केले आहेत. गेट्स यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यात विवाहबाह्य संबंध (Extramarital Affairs) असल्याची कबुली दिली. मात्र, हे संबंध जेफ्री एपस्टीनच्या…