Lohagad History Marathi

Ketan Agarwal Death Case मुळे पुन्हा चर्चेत आलेला लोहगड! पण या किल्ल्याचा 2000 वर्षांचा इतिहास माहिती आहे का?

लोहगड…! गेल्या काही दिवसांपासून हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहे. केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणामुळे अनेकांनी पहिल्यांदाच लोहगडाबद्दल ऐकलं. काहींनी गुगलवर “Lohagad Fort History”, “लोहगडाचा इतिहास”, “लोहगड कुठे आहे?” अशा हजारो सर्च केल्या. पण मित्रांनो… आज ज्या किल्ल्याचं नाव एका दुर्दैवी…