Ketan Agarwal Grandfather Death : न्याय मिळण्याआधीच केतनच्या आजोबांची प्राणज्योत मालवली; अग्रवाल कुटुंबावर पुन्हा दुःखाचा डोंगर

लोहगड प्रकरणातील केतन अग्रवाल यांच्या निधनानंतर अग्रवाल कुटुंबावर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. केतनचे आजोबा देविचंद अग्रवाल यांचे उपचारादरम्यान निधन झाले असून, नातवाच्या मृत्यूचा धक्का त्यांना सहन झाला नाही, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. या भावनिक घटनेची संपूर्ण माहिती आणि केतन प्रकरणातील ताज्या घडामोडी या लेखात वाचा.

