Medha Kulkarni vs Abhimanyu Pawar : ‘हा कार्यक्रम मराठ्यांचा आहे, तुम्ही मागे बसा’; मेधा कुलकर्णींचा गंभीर आरोप, भाजपमध्ये नव्या वादाला तोंड

पुणे | वर्ल्ड मराठी न्यूज राजकारणात कधी विरोधकांमध्ये तर कधी एकाच पक्षातील नेत्यांमध्ये वाद रंगताना दिसतात. आता भाजपमध्येच असा एक वाद समोर आला आहे. सारथी (SARTHI) संस्थेच्या पुण्यात झालेल्या कार्यक्रमात राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यावर…
