Shah Rukh Khan

‘नवर्‍यापेक्षा तुमच्यावर जास्त प्रेम करते!’ चाहतीच्या प्रस्तावावर शाहरुख खानचं उत्तर ऐकून सभागृहात एकच हशा; VIDEO व्हायरल

बॉलिवूडचा ‘किंग खान’ म्हणजेच शाहरुख खान जिथे जातो, तिथे चाहत्यांचा उत्साह ओसंडून वाहतो. त्याची एक झलक पाहण्यासाठी हजारो चाहते तासन्‌तास वाट पाहतात. मात्र नुकत्याच एका कार्यक्रमात घडलेला एक मजेशीर प्रसंग सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एका महिला चाहतीने…