Teacher Eligibility Test

MAHA TET Paper Leak 2026 : टीईटीचा पेपर फुटला, परीक्षा पुढे ढकलली! भिवंडीत कारवाई; लाखो विद्यार्थ्यांना मोठा धक्का

मुंबई | वर्ल्ड मराठी न्यूज महाराष्ट्रातील शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET 2026) सुरू होण्याच्या काही तासांपूर्वीच प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्य परीक्षा परिषदेने परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा…