मुख्य बातम्या

Get the latest breaking news, current affairs, and important updates from Maharashtra, India, and across the globe. World Marathi delivers reliable and timely news coverage.

Tukaram Mundhe FDA News : अन्न सुरक्षा कारवाईवर न्यायालयीन प्रश्नचिन्ह? नेमकं प्रकरण काय आहे?

महत्वाच्या अपडेट्स चुकणार नाहीत! आताच Whatsapp चॅनेल ला जॉईन करा ! महाराष्ट्रात आपल्या कडक आणि धडाकेबाज प्रशासकीय शैलीसाठी ओळखले जाणारे तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी मात्र कारण आहे अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने केलेल्या कारवायांविरोधात दाखल…

41 व्या वर्षीही रोनाल्डोचा जलवा कायम! FIFA World Cup 2026 मध्ये केला असा विश्वविक्रम जो आजपर्यंत कुणालाच जमला नाही

Lionel Messi and baby Lamine Yamal 2007 UNICEF charity photo before FIFA World Cup final rivalry.

फुटबॉलच्या इतिहासात जे काही महान खेळाडू झाले आहेत, त्यामध्ये क्रिस्टियानो रोनाल्डो हे नाव कायम अग्रस्थानी राहील. वयाच्या 41 व्या वर्षीही जगातील सर्वोच्च स्तरावर खेळत असलेला हा पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. महत्वाच्या अपडेट्स चुकणार नाहीत! आताच Whatsapp…

Messi विरुद्ध इतिहास घडवण्यासाठी सज्ज Cabo Verde! ‘Our Land, Our People, Our Dream’ म्हणत Vozinha चा भावनिक संदेश व्हायरल

FIFA World Cup 2026 मध्ये सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला सामना म्हणजे Lionel Messiच्या Argentina आणि छोट्याशा Cabo Verde यांच्यात होणारी ऐतिहासिक लढत. फुटबॉलविश्वात अर्जेंटिनाला प्रबळ दावेदार मानले जात असले, तरी या सामन्यापूर्वी Cabo Verde चा अनुभवी गोलरक्षक Vozinha याने दिलेल्या…

EPF Scheme 2026: खासगी नोकरी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! आता PF चे नियम बदलले; तुमच्या पगारावर काय परिणाम होणार?

जर तुम्ही Private Job, IT Company, Manufacturing Industry, Bank, Hospital, School, Office किंवा कोणत्याही संस्थेत नोकरी करत असाल आणि दर महिन्याला तुमच्या पगारातून PF (Provident Fund) कापला जात असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. महत्वाच्या अपडेट्स चुकणार नाहीत!…

सोन्याची ब्रा, रत्नजडीत बिकिनी आणि 130 कोटींची रोकड! इराकच्या खासदाराच्या घरातून नेमकं काय सापडलं? ‘Golden Bikini’ व्हायरल पोस्टचं सत्य जाणून घ्या

Golden Bikini Post is Real? सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमागचं खरं सत्य काय? “एका खासदाराच्या घरातून सोन्याची ब्रा, रत्नजडीत बिकिनी, 27 किलो सोने आणि 57 मिलियन डॉलरची रोकड जप्त!” महत्वाच्या अपडेट्स चुकणार नाहीत! आताच Whatsapp चॅनेल ला जॉईन करा !…

Khashaba Jadhav Real Story : ज्याच्याकडे पैसे नव्हते, पण जिद्द होती… त्या मराठमोळ्या मल्लाने भारताचा इतिहास बदलला!

आज भारतात ऑलिम्पिक पदक विजेत्यांचे मोठ्या प्रमाणात स्वागत केले जाते. सरकारकडून कोट्यवधी रुपयांची बक्षिसे दिली जातात, मोठमोठे ब्रँड स्पॉन्सरशिप करतात आणि सोशल मीडियावर त्यांचे लाखो चाहते तयार होतात. पण एक काळ असा होता,महत्वाच्या अपडेट्स चुकणार नाहीत! आताच Whatsapp चॅनेल ला…

Khashaba Teaser Out : खाशाबा भारताचा पहिला ऑलिम्पिक हिरो… पण नाव आजही अनेकांना माहित नाही!

भारतीय क्रीडा इतिहासात अनेक सुवर्णक्षण आहेत. पण काही असे हिरो आहेत, ज्यांनी इतिहास घडवला तरी त्यांना हवी तशी ओळख कधीच मिळाली नाही. महत्वाच्या अपडेट्स चुकणार नाहीत! आताच Whatsapp चॅनेल ला जॉईन करा ! अशाच एका महान खेळाडूची प्रेरणादायी कथा आता…

Brazil vs Japan Neymar ने एका पोस्टने उडवली तज्ज्ञाची खिल्ली! FIFA World Cup 2026 मधील सर्वात चर्चेची घटना

FIFA World Cup 2026 मध्ये रोज नवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. पण Brazil vs Japan सामना संपल्यानंतर जे घडलं, त्याची चर्चा जगभरात सुरू झाली आहे. मैदानावरील विजयाइतकाच सोशल मीडियावरील एक पोस्टही व्हायरल झाला आहे. ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू Neymar याने एका…

Vishwas Nangre Patil Troll : विश्वास नांगरे पाटील अचानक ट्रोल का होत आहेत? RSS भाषण, ‘३५ किलोची तलवार’ आणि Fake पोस्टचं संपूर्ण सत्य

Mumbai | World Marathi News महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष IPS अधिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे विश्वास नांगरे पाटील हे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. सामान्य नागरिकांपासून राजकीय नेत्यांपर्यंत अनेक महत्वाच्या अपडेट्स चुकणार नाहीत! आताच Whatsapp…

Nasarapur Case Result News :अवघ्या ५५ दवसांत न्याय! नसरापूर बलात्कार-हत्या प्रकरणातील नराधम भीमराव कांबळेला कोटाकडून मृत्यूदंड

पुणे, २९ जून २०२६: सत्य परेशान होऊ शकतं, पण परािजत नाही! संपूण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या पुणे िजल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर चमुरडी बलात्कार आण हत्या प्रकरणात (Pune Nasrapur Case) अखेर आज २५ जून रोजी कोटाने मोठा नकाल दल्यानंतर, आज २९ जून…

Vithabai Real Story : लोककलेसाठी आयुष्य वेचलं, पण शेवटी अंत्यसंस्कारासाठीही पैसे नव्हते; ‘इठा (Eetha)’ बायोपिकमधून उलगडणार खरी कहाणी

मराठी लोककला आणि तमाशा म्हटलं की सर्वप्रथम आठवण येते ती तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांची. Vithabai Story ही केवळ एका कलाकाराची कहाणी नाही, तर महाराष्ट्राच्या लोककलेचा प्रेरणादायी इतिहास आहे. आपल्या दमदार लावणी, अप्रतिम अभिनय आणि अफाट मेहनतीच्या जोरावर त्यांनी तमाशा कलेला…

अवघी ५.३ लाख लोकसंख्या… पण स्वप्न मात्र जग जिंकण्याचं! केप वर्देने FIFA World Cup मध्ये रचला इतिहास; आता अर्जेंटिनासमोर महासंग्राम

World Marathi News | FIFA World Cup 2026 “देश मोठा असला कीच मोठं यश मिळतं” हा समज फुटबॉलच्या मैदानावर पुन्हा एकदा खोटा ठरला आहे. आफ्रिकेतील छोटासा बेटांचा देश केप वर्दे (Cape Verde) आज संपूर्ण जगाच्या चर्चेत आहे. अवघी ५.३ लाख…

Ketan Agarwal Death Case मुळे पुन्हा चर्चेत आलेला लोहगड! पण या किल्ल्याचा 2000 वर्षांचा इतिहास माहिती आहे का?

लोहगड…! गेल्या काही दिवसांपासून हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहे. केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणामुळे अनेकांनी पहिल्यांदाच लोहगडाबद्दल ऐकलं. काहींनी गुगलवर “Lohagad Fort History”, “लोहगडाचा इतिहास”, “लोहगड कुठे आहे?” अशा हजारो सर्च केल्या. पण मित्रांनो… आज ज्या किल्ल्याचं नाव एका दुर्दैवी…

Germany Salt Mountain : हा बर्फाचा डोंगर नाही… जर्मनीने उभा केला तब्बल 200 दशलक्ष टनांचा ‘मीठाचा डोंगर’; दर तासाला वाढतं 900 टन मीठ!

बर्लिन | वर्ल्ड मराठी न्यूज आपण डोंगर म्हटलं की डोळ्यासमोर सह्याद्री, हिमालय किंवा बर्फाच्छादित शिखरं उभी राहतात. पण जगात असा एक डोंगर आहे, जो ना दगडांचा आहे, ना मातीचा… तर पूर्णपणे मीठाचा आहे! होय… जर्मनीमध्ये Monte Kali नावाचा तब्बल 250…

Venezuela Earthquake News In Marathi : व्हेनेझुएलात अवघ्या काही क्षणांच्या अंतराने दोन शक्तिशाली भूकंप; इमारती हादरल्या, नागरिक रस्त्यावर

दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला (Venezuela) या देशाला बुधवारी शक्तिशाली दुहेरी भूकंपाचा तडाखा बसला. काही सेकंदांच्या अंतराने आलेल्या दोन मोठ्या भूकंपांमुळे राजधानी काराकास ( Caracas ) आणि आसपासच्या अनेक भागांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक इमारतींना तडे गेले, काही ठिकाणी संरचनांचे नुकसान…

वाघ सिगारेट ओढायचे ते दिवस…! कोरियन लोककथेतील ‘Tiger Smoking’ मागचं रहस्य काय? | Korean Minhwa Tiger Story in Marathi

कोरियन लोककथांमध्ये ‘Back When Tigers Used To Smoke’ ही म्हण का वापरली जाते? Joseon Dynasty, Minhwa Art, Kkachi Horangi आणि वाघाच्या चित्रामागील राजकीय व्यंग जाणून घ्या. वाघ सिगारेट ओढायचे ते दिवस…! कोरियन लोककथांमधील या विचित्र वाक्यामागचं खरं रहस्य काय? आपण…

Nasrapur Case Result : ‘तूच सांग, तुला कोणती शिक्षा द्यावी?’ न्यायाधीशांच्या प्रश्नानंतर आरोपी गप्प; नसरापूर प्रकरणात मोठा निकाल

पुणे | प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणात विशेष न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. न्यायालयाने आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) याला दोषी ठरवले असून, या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.…

मुंबई लोकलमध्ये दारावरून झाला वाद… आणि काही क्षणांत संपलं मयंकचं आयुष्य! आरोपीने पोलिसांसमोर काय सांगितलं?

मुंबईची लोकल म्हणजे लाखो लोकांची जीवनवाहिनी. रोज किरकोळ धक्काबुक्की, वाद आणि गर्दी ही इथली नित्याची बाब. पण याच लोकलमध्ये एका छोट्याशा वादाचं रूप इतकं भीषण होईल, याची कल्पनाही कुणी केली नव्हती. २२ वर्षीय मयंक लोहार याचा धावत्या लोकलमध्ये चाकूने वार…

Lohagad Fort Case : मंगेतराच्या मृत्यू प्रकरणाला नवं वळण; तपासात समोर येतायत धक्कादायक बाबी

पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर घडलेल्या केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. सुरुवातीला हा अपघात असल्याचं मानलं जात होतं. मात्र पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासानंतर या प्रकरणाला मोठं वळण मिळालं असून, हा साधा अपघात नसून पूर्वनियोजित कट असल्याचा दावा पोलिसांनी…

मृत्यूनंतरही स्वतःचा वंश जिवंत राहावा? जेफ्री एपस्टीनबाबत समोर आलेल्या नव्या खुलाशाने जगभर खळबळ

जगभरातील सर्वात वादग्रस्त आणि गूढ व्यक्तींची यादी काढली, तर त्यात जेफ्री एपस्टीनचं नाव वरच्या क्रमांकावर असेल. अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण, मानव तस्करी, अब्जाधीश आणि प्रभावशाली व्यक्तींशी असलेले संबंध, रहस्यमय मृत्यू आणि त्यानंतर सतत समोर येणारे धक्कादायक खुलासे… एपस्टीनचं नाव घेतलं…