मुख्य बातम्या

Get the latest breaking news, current affairs, and important updates from Maharashtra, India, and across the globe. World Marathi delivers reliable and timely news coverage.

Maharashtra Epstein Files Teaser : ‘आता सगळं उघड होणार!’ टीझर रिलीज होताच चर्चेला उधाण; दिपाली सय्यद यांच्या लूकची सर्वत्र चर्चा

मुंबई | वर्ल्ड मराठी न्यूज मराठी चित्रपटसृष्टीत सत्य घटनांवर आधारित चित्रपटांना प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. अशातच ‘Maharashtra Epstein Files’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून, सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. “आता सगळं उघड होणार!”…

NEET Exam Controversy : ‘सॅनिटरी पॅड तपासणीच्या नावाखाली पँट खाली करायला लावली’; पश्चिम बंगालमधील विद्यार्थिनीचा गंभीर आरोप

देशातील सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षांपैकी एक असलेल्या NEET (National Eligibility cum Entrance Test) परीक्षेदरम्यान पश्चिम बंगालमध्ये घडल्याचा दावा करण्यात आलेल्या एका घटनेने सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. Re-NEET परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका विद्यार्थिनीने सुरक्षा तपासणीदरम्यान आपल्याला अपमानास्पद…

Venezuela Earthquake News In Marathi : व्हेनेझुएलात अवघ्या काही क्षणांच्या अंतराने दोन शक्तिशाली भूकंप; इमारती हादरल्या, नागरिक रस्त्यावर

दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला (Venezuela) या देशाला बुधवारी शक्तिशाली दुहेरी भूकंपाचा तडाखा बसला. काही सेकंदांच्या अंतराने आलेल्या दोन मोठ्या भूकंपांमुळे राजधानी काराकास ( Caracas ) आणि आसपासच्या अनेक भागांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक इमारतींना तडे गेले, काही ठिकाणी संरचनांचे नुकसान…

वाघ सिगारेट ओढायचे ते दिवस…! कोरियन लोककथेतील ‘Tiger Smoking’ मागचं रहस्य काय? | Korean Minhwa Tiger Story in Marathi

कोरियन लोककथांमध्ये ‘Back When Tigers Used To Smoke’ ही म्हण का वापरली जाते? Joseon Dynasty, Minhwa Art, Kkachi Horangi आणि वाघाच्या चित्रामागील राजकीय व्यंग जाणून घ्या. वाघ सिगारेट ओढायचे ते दिवस…! कोरियन लोककथांमधील या विचित्र वाक्यामागचं खरं रहस्य काय? आपण…

Nasrapur Case Result : ‘तूच सांग, तुला कोणती शिक्षा द्यावी?’ न्यायाधीशांच्या प्रश्नानंतर आरोपी गप्प; नसरापूर प्रकरणात मोठा निकाल

पुणे | प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणात विशेष न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. न्यायालयाने आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) याला दोषी ठरवले असून, या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.…

मुंबई लोकलमध्ये दारावरून झाला वाद… आणि काही क्षणांत संपलं मयंकचं आयुष्य! आरोपीने पोलिसांसमोर काय सांगितलं?

मुंबईची लोकल म्हणजे लाखो लोकांची जीवनवाहिनी. रोज किरकोळ धक्काबुक्की, वाद आणि गर्दी ही इथली नित्याची बाब. पण याच लोकलमध्ये एका छोट्याशा वादाचं रूप इतकं भीषण होईल, याची कल्पनाही कुणी केली नव्हती. २२ वर्षीय मयंक लोहार याचा धावत्या लोकलमध्ये चाकूने वार…

Lohagad Fort Case : मंगेतराच्या मृत्यू प्रकरणाला नवं वळण; तपासात समोर येतायत धक्कादायक बाबी

पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर घडलेल्या केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. सुरुवातीला हा अपघात असल्याचं मानलं जात होतं. मात्र पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासानंतर या प्रकरणाला मोठं वळण मिळालं असून, हा साधा अपघात नसून पूर्वनियोजित कट असल्याचा दावा पोलिसांनी…

मृत्यूनंतरही स्वतःचा वंश जिवंत राहावा? जेफ्री एपस्टीनबाबत समोर आलेल्या नव्या खुलाशाने जगभर खळबळ

जगभरातील सर्वात वादग्रस्त आणि गूढ व्यक्तींची यादी काढली, तर त्यात जेफ्री एपस्टीनचं नाव वरच्या क्रमांकावर असेल. अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण, मानव तस्करी, अब्जाधीश आणि प्रभावशाली व्यक्तींशी असलेले संबंध, रहस्यमय मृत्यू आणि त्यानंतर सतत समोर येणारे धक्कादायक खुलासे… एपस्टीनचं नाव घेतलं…

Tukaram Mundhe Transfer News : पुन्हा बदली की पदावरून हटवले? तुकाराम मुंढे पुन्हा चर्चेत

तुकाराम मुंढेंना महत्त्वाच्या पदावरून हटवलं? बदलीच्या चर्चांमागचं नेमकं सत्य काय? महाराष्ट्रात एखाद्या IAS अधिकाऱ्याची बदली झाली आणि लोकांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकायला सुरुवात केली, असं क्वचितच होतं. पण नाव जर तुकाराम मुंढे यांचं असेल, तर गोष्ट वेगळीच असते. सध्या पुन्हा…

Lohgad Suicide Case लोहगड किल्ल्यावर वाढदिवसाचा ट्रेक ठरला अखेरचा! होणाऱ्या पत्नीच्या मित्रानेच केतनला दरीत ढकलल्याचा संशय

Lohgad Fort Crime News: पुण्याजवळील लोहगड किल्ल्यावर धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील ट्रेकर्सचे आवडते ठिकाण असलेल्या लोहगड किल्ल्यावर एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या प्रकरणाला आता गुन्हेगारी वळण मिळाले आहे. २४ वर्षीय केतन विशाल अग्रवाल याचा…