Free Water in Hotel

Tukaram Mundhe New Rules: तुकाराम मुंढेंच्या एका निर्णयाने हॉटेलवाल्यांची बदलली पद्धत; ग्राहक म्हणून तुमचे 8 हक्क माहिती आहेत का?

Mumbai | World Marathi News “साहेब… पाणी द्या.” “सर, बाटली घ्यावी लागेल… २० रुपये.” हॉटेलमध्ये गेल्यावर हा संवाद अनेकांनी अनुभवला असेल. काहींनी मुकाट्याने बाटली घेतली, तर काहींनी मनातल्या मनात विचार केला – “मोफत पाणी मिळत नाही का?” महत्वाच्या अपडेट्स चुकणार…